Shri Shivaji Vidya Prasarak Sanstha's

Late Karmaveer Dr. P. R. Ghogrey Science College,

Dhule, Maharashtra

'A+' Grade NAAC Re-Accredited

Affiliated to Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon

बहूजन हिताय | बहूजन सूखाय ||

दिनांक 31 ऑक्टोंबर 2023 रोजी देशाचे लोक पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती तसेच देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान दिवंगत इंदिराजी गांधी यांची पुण्यतिथी

Date: 01/11/2023

         

दिनांक 31 ऑक्टोंबर 2023 रोजी देशाचे लोक पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती तसेच देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान दिवंगत इंदिराजी गांधी यांची पुण्यतिथी, या निमित्ताने महाविद्यालयात या दोघं महापुरुषांच्या प्रतिमेस माल्यारपण करण्यात आले, तसेच राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली.

या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे कार्यालयीन अधिक्षक श्री शशिकांत पाटील, वरिष्ठ लिपिक श्री सोमनाथ पाटील, ग्रंथपाल डॉ. गोपाळ पाटील, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. शिवाजी कोष्टी तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू भगिनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी , विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते