Shri Shivaji Vidya Prasarak Sanstha's

Late Karmaveer Dr. P. R. Ghogrey Science College,

Dhule, Maharashtra

'A+' Grade NAAC Re-Accredited

Affiliated to Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon

बहूजन हिताय | बहूजन सूखाय ||

आज आपल्या महाविद्यालयाच्या गणित विभागाचे विशेष एक दिवशीय स्वछता व श्रमसंस्कार शिबीर

Date: 19/10/2023

         

आज आपल्या महाविद्यालयाच्या गणित विभागाचे विशेष एक दिवशीय स्वछता व श्रमसंस्कार शिबीर चिंचवार(धुळे) येथे आयोजित करण्यात आले आहे. त्यात एकूण ६० विद्यार्थी, विद्यार्थीनी व प्राध्यापकांचा समावेश असेल.

शिबिरात ग्राम स्वच्छता, वृक्षारोपण व सायबर क्राईम बाबत जनजागृती इत्यादी कृतिशील बाबींचा समावेश आहे.

सदर शिबिर मा. प्राचार्य साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व चिंचवारचे  माजी सरपंच आणि आपले सहकारी श्री सोमनाथ पाटील भाऊसाहेब यांच्या सहकार्याने पार पडत आहे.

सकाळी ९.०० वाजता शिबिरास सुरुवात होईल व दुपारी सहभोजनानंतर त्याची सांगता होईल.

समाज सेवेची आवड असलेले आमचे कोणीही माजी विद्यार्थी, लोकसेवक, प्रशासकीय अधिकारी ,  सर्व सहकारी  प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच  मित्रमंडळी या शिबिरास भेट देऊ शकता, आपले सर्वांचे आम्ही स्वागतच करू.


   आपला विनीत,

(प्रा. एम. डी. सूर्यवंशी)

गणित विभाग प्रमुख

डॉ. पां. रा. घोगरे विज्ञान महाविद्यालय, धुळे.