Shri Shivaji Vidya Prasarak Sanstha's

Late Karmaveer Dr. P. R. Ghogrey Science College,

Dhule, Maharashtra

'A+' Grade NAAC Re-Accredited

Affiliated to Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon

बहूजन हिताय | बहूजन सूखाय ||

!! मेरी माटी, मेरा देश !! अभियान

Date: 16/10/2023

         

श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे कै. कर्म. डॉ. पां. रा. घोगरे विज्ञान महाविद्यालय धुळे, राष्ट्रीय सेवा योजना विभाग  

प्रिय भारतवासियांनो,

आपल्या भारत देशात राहणाऱ्या, प्रत्येक नागरिकाला आपण राहत असलेल्या गावाबद्दल प्रचंड प्रेम आणि निष्ठा असते. तसेच आपण ज्या मातीत खेळलो, बागडलो, मोठे झालो,  त्या माती सोबत आपली नाळ जुळलेली असते. म्हणून आपल्या सर्वांना गर्व असतो आपल्या गावाचा आणि आपल्या मातीचा.


तर मग चला सन्मान करूया त्या मातीचा, जिथे आपण घडलो, मोठे झालो. त्या मातीबद्दल प्रेम व्यक्त करूया, तिच्या सोबत एक सेल्फी घेवूया.


सेल्फी घेतांना आपल्या उजव्या हातात माती घेवुया, आणि सेल्फी घेतांना हातातील असलेली माती दिसली पाहिजे, याप्रमाणे हाथ पुढे करून मग सेल्फी घेवू, आणि आपल्या माती बद्दल कृतज्ञता व्यक्त करूया.

खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून, सेल्फी अपलोड करूया 


https://merimaatimeradesh.gov.in/institute-login


आणि त्यानंतर खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून गूगल फॉर्म भरुया.


https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScwgnfz0RiRY1BlabQXnfQpdJcPmXTIm-uoNZ8rKLjS_alK-w/viewform?usp=sf_link