Shri Shivaji Vidya Prasarak Sanstha's

Late Karmaveer Dr. P. R. Ghogrey Science College,

Dhule, Maharashtra

'A+' Grade NAAC Re-Accredited

Affiliated to Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon

बहूजन हिताय | बहूजन सूखाय ||

अभिजित इंगळे पी एस आय झाला.......

Date: 01/08/2023

         

अभिजित इंगळे पी एस आय झाला  आपल्या गणित विभागाचा TYBSc चा  (2020-21, Double Graduation) विद्यार्थी श्री. अभिजित इंगळे याची नुकतीच पी एस आय पदी निवड झाली.गेली ६ते ७ वर्षे त्याचे स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अथक प्रयत्न सुरु होते. आता ते फळाला आले.BSc Comp.Sc. केल्या नंतर  त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. पण सुरुवातीचे ४-५ वर्षात यश न आल्याने  अभिजित आणि विकेश ठाकरे(जो आता RFO आहे) यांनी  परत आपल्या  महाविद्यालयात येऊन  TYBSc . Mathemaics ला प्रवेश घेतला. त्यानंतर या दोघांनी परत आपला अभ्यास वाढवला आणि आज हे यश मिळवले. या दोन्ही विद्यार्थ्यांच्या या प्रचंड यशामागे त्यांचे कठोर परिश्रम आणि त्यासाठी त्यांनी दाखवलेला संयम खूप महत्वाचा आहे. आपल्या महाविद्यालयासाठी ही अत्यंत गौरवाची बाब आहे.