Shri Shivaji Vidya Prasarak Sanstha's

Late Karmaveer Dr. P. R. Ghogrey Science College,

Dhule, Maharashtra

'A+' Grade NAAC Re-Accredited

Affiliated to Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon

बहूजन हिताय | बहूजन सूखाय ||

सातपुडा पर्वत रांगामधील जैवविविधता, औषधी वनस्पती आणि त्यांची उपयुक्तता यावर आधारित कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित झाला.

Date: 01/08/2023

         

सातपुडा पर्वत रांगामधील जैवविविधता, औषधी वनस्पती आणि त्यांची उपयुक्तता यावर आधारित कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित झाला. सादरकर्ते प्रा.डॉ. दत्ता ढाले (सहयोगी प्राध्यापक, वनस्पतीशास्त्र विभाग, श्री. शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे, कै. क. डॉ. घोगरे विज्ञान महाविद्यालय, धुळे )Visit सातपुडा पर्वत रांगामधील जैवविविधता