Shri Shivaji Vidya Prasarak Sanstha's

Late Karmaveer Dr. P. R. Ghogrey Science College,

Dhule, Maharashtra

'A+' Grade NAAC Re-Accredited

Affiliated to Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon

बहूजन हिताय | बहूजन सूखाय ||

राष्ट्रीय विज्ञान सप्ताह निमित्त गणितावर कार्यशाळा

Date: 27/02/2023

          राष्ट्रीय विज्ञान सप्ताह निमित्त गणितावर कार्यशाळा 

 वडजाई : काल दिनांक २५ फेब्रु.२०२३ रोजी आपल्या महाविद्यालयातील गणित विभागातर्फे राष्ट्रीय विज्ञान सप्ताह निमित्त आणि Lab To Land या उपक्रमाअंतर्गत वडजाई ता. धुळे येथील ज.शि. प्र. संस्थेच्या माध्यमिक विद्यालयात गणित-विज्ञान या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.कार्यशाळेच्या उदघाटन समारंभाचे अध्यक्षस्थानी शाळेचे वरीष्ठ शिक्षक श्री. एस. सी.नागपुरे सर होते.प्रा. एम.डी.सूर्यवंशी व प्रा.ए. एस.पाटील यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांना गणिताचे आजच्या काळातील वाढलेले महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले तर श्री पी.डी.गायकवाड सर यांनी सूत्रसंचलन केले. यावेळी शाळेचे श्री.जे. बी. पाटील सर, श्री. सी. एस.सूर्यवंशी सर ,सौ. शिंदे मॅडम, श्री.जे. आर. देवरे भाऊसाहेब, श्री.अनिल पाटील भाऊसाहेब, श्री.पवार भाऊसाहेब तसेच आपल्या महाविद्यालयाचे प्रा.रितेश जाधव, श्री. अक्षय सोनवणे भाऊसाहेब, शाळेचे आणि आपल्या महाविद्यालयाचे  जवळपास १५० विद्यार्थी-विद्यार्थिनी, शाळेचे इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हजर होते.आपले विद्यार्थी दिनेश पाटील, मनोज पाटील, अनिल पाटील, विशाखा, प्रतीक्षा, प्रांजल, योगिता, निकिता, भाग्यश्री, गौरी यांनी गणितावर आपले प्रकल्प, मॉडेल्स सादर केले. पूजा, सोनाली, चेतना व इतर विद्यार्थ्यांनी त्यांना सहकार्य केले.कार्यक्रमाच्या शेवटी वृक्षारोपण झाले.