Shri Shivaji Vidya Prasarak Sanstha's

Late Karmaveer Dr. P. R. Ghogrey Science College,

Dhule, Maharashtra

'A+' Grade NAAC Re-Accredited

Affiliated to Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon

बहूजन हिताय | बहूजन सूखाय ||

Junior College admission 2024

Date: 11/06/2024

         

2024-2025 

11 वी विज्ञान प्रवेशासाठी S.S.V.P.S. L.K.DR.P.R.GHOGREY JUNIOR SCIENCE COLLEGE, DHULE 


ऑनलाईन रजिस्ट्रेशन लिंक दि. 11 जून 2024 पासून ते दि. 17 जुन 2024 पर्यंत सुरू आहे. विद्यार्थी व पालकांनी याची नोंद घ्यावी.

सदरची लिंक :-


https://enrollonline.co.in/Registration/Apply/PRGJSC

अर्जासोबत खालील कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करणे आवश्यक आहे.

1. इ.10 वी गुणपत्रक

2. इ. 10 शाळा सोडल्याचा दाखला 

3. आधार कार्ड

4. पासपोर्ट साइज फोटो व सही

ऑनलाइन फॉर्म भरताना काही अडचण असल्यास त्याने महाविद्यालयात येऊन संपर्क करावा.

टीप :-

गुणवत्ता याद्या व प्रवेशासंबधीत इतर सूचना व माहिती महाविद्यालयाची वेब साईट www.prgscience.com वर वेळोवेळी दिल्या जातील. तसेच महाविद्यायातर्फे नोटीस बोर्ड वर प्रसिद्ध केल्या जातील.

Click Here to download: Download